Arts

  • Courses
  • Arts

Arts

Name of the Course Arts
Duration 2 Year
Intake 240
Aided Aided
Offered Subject

११ वी (कला) आवश्यक विषय :-
ऐच्छिक विषय :-
अ गट : - 1. तत्वज्ञान 2.अर्थशास्त्र 3.इतिहास 4.समाजशास्त्र
ब गट : - 1. राज्यशास्त्र 2.भूगोल 3.शिक्षणशास्त्र 4.सहकार
संगीत व संगीत प्रात्यक्षिक

1. विषय निवडताना विद्यार्थ्यास दोन्हीपैकी एक गट निवडावा लागेल.
2. संगीत विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांस दोन्ही गटातून प्रत्येकी एक विषय निवडता येईल.
3. प्रत्येक गटात ६० विद्यार्थिसंख्या राहील.
अ गट - ६०, ब गट - ६०, संगीत गट - ६०

१२ वी (कला) :-
1. बारावी वर्गाचे विषय अकरावीमध्ये निवडलेल्या विषयाप्रमाणेच असतील.
2. इतर महाविद्यालयातून ११ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १२ वी मध्ये प्रवेश घेताना उपलब्ध विषय निवडता येतील.
3. इतर शाखेतील ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १२ वी कला शाखेस प्रवेश घेता येईल.
4. ११ वी १२ वी मध्ये नियमानुसार पुनर्प्रवेश दिला जाईल.

Syllabus

Year Semister Subject Type Subject View Syllabus
I I & II Compulsory इंग्रजी
Compulsory पर्यावरणशास्त्र
Second Language मराठी/हिंदी
Optional Subject समाजशास्त्र
Optional Subject भूगोल
Optional Subject अर्थशास्त्र
Optional Subject संगीत व संगीत प्रात्यक्षिक
Optional Subject इतिहास
Optional Subject राज्यशास्त्र
Optional Subject तत्वज्ञान
Optional Subject शिक्षणशास्त्र
Optional Subject सहकार

Shivjagruti College
Nalegaon
Taluka - Latur
Dist - Latur

Our College

Shivjagruti College is run by ‘Shri Swami Vivekanand Bahu-Uddeshiya Vikas Mandal, Nalegaon’ and Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded. The college was established in the year 1998.

Copyright © 2025 Shivjagruti College,Nalegaon