YCMOU Courses
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
अभ्यासकेंद्र
महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र इ.स. 2006 पासून अधिकृतरित्या चालविले जाते. पूर्वतयारी , बी.ए. व बी.कॉम. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी प्रवेश दिला जातो.
अभ्यासक्रम/पात्रता
पूर्वतयारी
४ थी ते १२ वि उत्तीर्ण/अनुत्तीर्ण असलेल्या व ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाले आहे अशा विद्यार्थाना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.
बी.ए., बी.कॉम. प्रथम वर्ष
12 वी उत्तीर्ण / पूर्वतयारी परीक्षा उत्तीर्ण / 10 वी नंतर दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणारे विद्यार्थी प्रवेशास पात्र असतील.
बी.ए., बी.कॉम. द्वितीय वर्ष
बी.ए., बी.कॉम. प्रथम वर्ष उत्तीर्ण / अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेता येईल
बी.ए., बी.कॉम. तृतीय वर्ष
बी.ए., बी.कॉम. द्वितीय वर्ष उत्तीर्ण / अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेता येईल
आवश्यक कागदपत्रे
1. शाळा सोडल्याचा दाखला टी.सी. (सत्यप्रत)
2. गुणपत्रिका (सत्यप्रत)
3. जात प्रमाणपत्र (सत्यप्रत)
4. इतर शैक्षणिक प्रमाणपत्र (सत्यप्रत)
5. पासपार्टे आकाराचे दोन रंगीत फोटो
6. जन्म तारखेचा पुरावा / दाखला