Scholerships
Scholership Holders
अ.क्र. |
शिष्यवृत्तीचे नांव | गुणवत्ता | आवश्यक कागदपत्रे |
1 |
भारत सरकार मॅट्रिकोत्तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (११ वि ते पदवी तृतीय वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता ) |
१. उत्पन्नाचे प्रमाणपत्र (मूळप्रत)
२. रहिवासी प्रमाणपत्र
३. टी .सी व मार्क्समेमो ची सत्यप्रत
४. जातीचे प्रमाणपत्र सत्यप्रत
५. शैक्षणिक खंड (गॅप प्रमाणपत्र)
६. आधार कार्ड
|
|
2 | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना (पदवी प्रथम ते तृतीय वर्षाच्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांकरिता) |
१. तहसीलदाराने प्रमाणित केलेला उत्पन्नाचे दाखला
२. रहिवासी प्रमाणपत्र
३. टी .सी व मार्क्समेमो ची सत्यप्रत
४. आधार कार्ड |
|
3 | भारत सरकार मॅट्रिकोत्तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शुल्कमाफी (GOI Freeship) |
१. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त आहे अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी.
२. मागासवर्गीय अनुत्तीर्ण विद्यार्थ्याने त्याच वर्गात पुनर्प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी. |
१. टी .सी व मार्क्समेमो ची सत्यप्रत
२. उत्पन्नाचे प्रमाणपत्र (मूळप्रत)३. जातीचे प्रमाणपत्र सत्यप्रत
४. आधार कार्ड |
4 | अपंग शिष्यवृत्ती | ४५ टक्के |
१. अपंगत्वाचे प्रमाणपत्र
५. आधार कार्ड२. रहिवासी प्रमाणपत्र
३. टी .सी व मार्क्समेमो ची सत्यप्रत४. तहसीलदाराने उत्पन्नाचे प्रमाणपत्र |
5 | राज्य सरकार खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती (पदवी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी) | ७५ टक्क्यापेक्षा अधिक गुण | १. टी .सी व मार्क्समेमो ची सत्यप्रत २. आधार कार्ड |
6 | स्वातंत्र्य सैनिक पाल्य शिष्यवृत्ती |
१. सन्मान पत्र.
२. अपत्य प्रमाणपत्र.
३. करार नामा.
४. टी .सी व मार्क्समेमो ची सत्यप्रत.
५. आधार कार्ड.
|
|
7 | सैन्यातील जवानांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती |
१. जिल्हा सैनिक बोर्डाचे योग्यता प्रमाणपत्र.
२. टी .सी व मार्क्समेमो ची सत्यप्रत. |
|
8 | अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती | ५० टक्के गुण |
१. तहसीलदाराने प्रमाणित केलेला उत्पन्नाचे दाखला
२. टी .सी व मार्क्समेमो ची सत्यप्रत
३. आधार कार्ड
|
1. शिष्यवृत्तीधारकांना 75 टक्क्यापेक्षा कमी हजेरी असल्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही.
2. सर्व शिष्यवृत्त्या या बँकेमार्फत वितरित होत असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत आपले खाते असणे आवश्यक आहे.
3. सर्व शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयाच्या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.
4. भारत सरकार मॅट्रिकोत्तर मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थांनी (एस.सी., एस.टी., व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी., ओ.बी.सी. व अल्पसंख्यांक) शिष्यवृत्ती व फ्रिशीप अर्ज ऑनलाईन भरावेत व त्याची प्रत (हार्ड कॉपी) महाविद्यालयाच्या कार्यालयात मदुतीच्या आत सादर करावी.
5. शिष्यवृत्तीचे अर्ज कार्यालयात सादर केल्यानंतर मंजरू केलेल्या आदेशासंबंधीची सूचना फलकावर लावण्यात येते.
6. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व अनुसूचित जमाती इत्यादी मागासवर्गीय विद्यार्थांना भारत सरकारची मागासवर्गीय शिष्यवृत्ती मिळते. त्यासाठी विद्यार्थ्यांचे वडिलांचे उत्पन्न रू. 1,00,000/ - पेक्षा कमी असल पाहिजे. अकरावीपासून पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते; परंतु प्रत्येक वर्षी शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाईन भरावा लागतो.
7. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासंबंधीची सूचना नाटेीस बोर्डावर लावली जाते. फॉर्म भरून दिल्यानंतर व सोबत आवश्यक ती कागदपत्र सादर केल्यानंतर जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडून मंजूर रक्कम राष्ट्रीयकृत बकँतील आपल्या खात्यावर जमा केली जाते. शिष्यवृत्ती फॉर्म तपासणी वळेेस एखाद्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती नामंजूर झाल्यास महाविद्यालयाची पूर्ण फीस भरावी लागते.
टिप :- शासनाकडून वेळोवेळी शिष्यवृत्तीसंबंधी केलेले बदल सर्वांसाठी लागू असतील.