STUDENT INFORMATION
Admission Procedure
Official information published by the college.
01Admission ProcedureEligibility, documents & procedure
02Eligibility CriteriaCourse-wise eligibility information
03Fee StructureCourse-wise fee details
04Rules & RegulationsImportant student rules
05Admitted Student ListView admitted student information
वरिष्ठ विभाग :
बारावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि तत्सम शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी बी.ए. / बी. कॉम . प्रथम वर्षाच्या वर्गासाठी प्रवेश घेण्यास पात्र असतील.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- प्रवेश अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) मूळ प्रत व 4 सत्यप्रती
- गुणपत्रक : मूळ प्रत व 4 सत्यप्रती
- पासपार्टे आकाराचे 2 फोटो
- जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत (मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी)
- ई.बी.सी. मंजुरी क्रमांक (आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी)
- शिष्यवृत्ती मंजुरी क्रमांक (मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी)
- विद्यापीठ योग्यता प्रमाणपत्र अर्ज
- स्थलांतरण प्रमाणपत्र (Migration Certificate) विद्यापीठ बदल / महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी
- प्रवेश घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत विद्याथ्र्यांनी ई.बी.सी. चे अर्ज, उत्पन्न व अपत्याचे प्रमाणपत्र कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
- महत्त्वाचे व आवश्यक
अ. अपूर्ण अर्ज रद्द समजले जातील
ब. बनावट (Duplicate) टी.सी. वर प्रवेश दिला जाणार नाही. - पुनर्प्रवेशाबाबत : स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड, यांचे परिपत्रक क्र. 08 / शौक्षणिक पात्रता / पदवी पुनर्प्रवेश / 2003-04 दि. 07/05/2004 च्या नूसार पदवी स्तरावर प्रथम / द्वितीय / तृतीय वर्षात अभ्यासलेल्या ऐच्छिक विषयात / विषय गट न बदलता पुनर्प्रवेश घेता येईल .
- आधार कार्ड - 4 सत्यप्रती.
- ईमेल-आयडी असणे अनिवार्य आहे.
- ABC ID/APAAR ID 2 सत्यप्रती.
