शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालयात पालक मेळावा व माजी विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. हरीदास फेरे. या प्रसंगी उपस्थित डॉ. सतिश यादव, संस्थेचे अध्यक्ष मा. बब्रुवानजी जाधव, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, डॉ. बालाजी भुरे, पालकांचे प्रतिनिधी श्री रमेश वाघमारे व माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी श्रीमती क्रांती पाटील या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ विनोद सोनवणे व सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.