महाविद्यालयातील इतिहास,भूगोल, अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांची सहल ऐतिहासिक होट्टल मंदिर,औद्यौगिक ठिकाण विलास सहकारी साखर कारखाना तोंडार तालुका उदगीर जिल्हा लातूर आणि साई उद्यान उदगीर याठिकाणी दिनांक 13 फेब्रुवारी 2019 रोजी गेली होती या सहलीत बीए आणि बीकॉम वर्गाचे एकूण 37 विद्यार्थी आणि डॉ ओमशिवा लिगाडे, डाँ.अरविंद कदम, प्रा.अमोल पगार,प्रा.मधूबाला हुडगे, प्रा.आशा पाटील व रूषिकेश शिरूरे सहभागी झाले होते.