Offered Subject |
बी.ए .प्रथम वर्ष
१. इंग्रजी अनिवार्य
२. मराठी/हिंदी - द्वितीय भाषा
ऐच्छिक विषय (प्रत्येक गटातून एक विषय निवडावा, ३ ऐच्छिक विषय घेणे आवश्यक)
१. मराठी/हिंदी/इंग्रजी
२. इतिहास/समाजशास्त्र
३. भूगोल/राज्यशास्त्र
४.अर्थशास्त्र
टीप :
१) मराठी किंवा हिंदी यापैकी एक द्वितीय भाषा म्हणून घेता येईल
२) भूगोल घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये ३०० अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
३) द्वितीय भाषेसाठी (S.L.) कमाल ६० तर ऐच्छिक विषयासाठी कमाल ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
द्वितीय वर्ष : विषय
प्रथम वर्षासाठी निवडलेले सर्व विषय द्वितीय वर्षासाठी अनिवार्य असतील.
विद्यापीठ नियमाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थास महाविद्यालयातील उपलब्ध विषयांपैकी कोणत्याही एका विषयातील उपलब्ध विषयांपैकी एका विषयाचा कौशल्य विकास (SEC-Skill Enhanced Course) हा विषय घेणे अनिवार्य असेल.
तृतीय वर्ष : विषय
इंग्रजी अनिवार्य व द्वितीय भाषा तृतीय वर्षासाठी असणार नाही, तर ऐच्छिक विषयाचे प्रत्येकी दोन पेपर असतील, तसेच पर्यावरण अभ्यास हा १०० गुणांचा एक पेपर अभ्यासाने अनिवार्य आहे.
विद्यापीठ नियमाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यास महाविद्यालयातील उपलब्ध विषयांपैकी कोणत्याही एका विषयातील उपलब्ध विषयांपैकी कोणताही एका विषयाचा कौशल्य विकास (SEC-Skill Enhanced Course) हा विषय घेणे अनिवार्य असेल.
|